Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जुनवणी गावातील शेतकऱ्यांनी साकारला बहुउपयोगी वनराई बंधारा

team by team
February 5, 2022
in कृषी
0
जुनवणी गावातील शेतकऱ्यांनी साकारला बहुउपयोगी वनराई बंधारा

म्हसावद l प्रतिनिधी
साकलीऊमर ग्रामपंचायतीतील जुनवाणी गावांतील शेतकऱ्यांनी इतर वर्षा प्रमाणे या वर्षी ही बाहागोऱ्या देवस्थानच्या पायथ्याशी असलेल्या उंगलकुंडी जवळ बहू उपयोगी वनराई बंधारा साकार केला आहे.
जुनवाणी गावांतील शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आपल्या गावांत उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करता यावी म्हणून या वर्षी शेतकरी बांधवांनी दगडी बांधाचा आधार देऊन सुंदर वनराई बंधारा साकार केला आहे.या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग शेतकरी आपल्या जुनवाणी गावातील उन्हाळी शेती पिकांसाठी करणार आहे.त्याच प्रमाणे या वनराई बंधाऱ्यांचे पाणी खालपाडा व जुनवाणी गावातील जनावरांना पिण्यासाठी सोईचे होणार आहे.त्याच प्रमाणे ह्या पाण्याचे उपयोग जलकुंडात टाकून त्या पाण्याच्या उपयोग शेतकरी आपल्या परिसरात लावलेल्या झाडांना व भाजीपाला लागवडीसाठी करणार आहेत. तसेच सदर जलकुंडला भेट देणारे ब्रिजलाल पाडवी समतादूत बार्टी यांनी शेतकरी बांधवाना कृषीवियक माहिती दिली येथे भेट घडवुन आणुन देणारे आपसिंग वसावे सामाजिक कार्यकर्ता तथा मोलगी परिसर सेवा समितीचे अध्यक्ष यांचे लाभले. या बंधाऱ्यासाठी गावांतील युवा शेतकरी ओल्या पाडवी,दमण्या पाडवी,डेमशा पाडवी,गोंड्या पाडवी,इरमा पाडवी,दोंग्या पाडवी,रामा वसावे, दिलीप वसावे,रायसिंग पाडवी,व सहकार्य मोलगी परिसर सेवा समितीचे लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

वीजमीटरचे १०० टक्के अचूक रीडिंग घ्या; अन्यथा कठोर कारवाई अटळ

Next Post

शिर्वे गावाजवळ दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जखमी

Next Post

शिर्वे गावाजवळ दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add