Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

“जन संपर्कातुन जन भागीदारी ” आर्थिक व डिजीटल साक्षरता जागृती मेळावा, महाराष्ट्र ग्रामिण बँक वडाळी शाखेचा विशेष उपक्रम

team by team
February 4, 2022
in राज्य
0
“जन संपर्कातुन जन भागीदारी ” आर्थिक व डिजीटल साक्षरता जागृती मेळावा, महाराष्ट्र ग्रामिण बँक वडाळी शाखेचा विशेष उपक्रम

म्हसावद l प्रतिनिधी
आज जी.एस.विद्यामंदिर ,कला व विज्ञान वडाळी ता.शहादा येथे राष्ट्रीय कृषी आणी ग्रामिण बँक (नाबार्ड) महाराष्ट्र ग्रामिण बँक 75 आजादी का अमृत महोत्सव “जन संपर्कातुन जन भागीदारी ” आर्थिक व डिजीटल साक्षरता जागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श.ता.को.आँप एजयूकेशन सोसायटी चे संचालक तथा वडाळी गावाचे पोलिस पाटील गजेंद्रगीर गोसावी,प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अंबालाल पाटील हे होते.यावेळी विद्यार्थ्यांना अर्थ व वित्तिय संकल्पना बद्दल माहिती देण्यात आली अर्थसंकल्प,वित्तीय तुट,महागाई,अशा विविध विषयांवर अनमोल मार्गदर्शन करण्यात आले त्या सोबतच बँकिंग व्यवहार ,डिजीटल साक्षरता,चेकबुक,इ व्यवहार या बद्दल महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखा अधिकारी मुकेश हेडावू यांनी माहिती दिली.तसेच डिजीटल साक्षरता हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन गजेंद्रगीर गोसावी यांनी केले. तर डिजीटल साक्षरता आणी सोबत नेट बँकिंग करतांना सायबर सुरक्षा कशी करावी या बद्दल प्राचार्य अंबालाल पाटील यांनी माहिती दिली. महाराष्ट्र ग्रामिण बँकेतर्फे विद्यार्थ्यांना वही,पेन,बिस्किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन व आभार प्रदर्शन जी.एस.विद्यामंदिर माध्यमिक शिक्षक चंद्रकांत रायसिंग यांनी केले तर बँक कर्मचारी किशोर भदाने,शाखा बी.सी.उमेश निकम यांनी कामकाज सांभाळले.

बातमी शेअर करा
Previous Post

सरकारी सौरपंपाचे आमीष; बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणारा अटकेत ग्राहकांनी सतर्क रहावे ; महावितरणचे आवाहन

Next Post

तोरणमाळ व अक्कलकुवा तालुक्यातील विविध पर्यटन विकास कामांसाठी १ कोटी ७८ लाखांचा निधी झाला उपलब्ध

Next Post
तोरणमाळ व अक्कलकुवा तालुक्यातील विविध पर्यटन विकास कामांसाठी  १ कोटी ७८ लाखांचा निधी झाला उपलब्ध

तोरणमाळ व अक्कलकुवा तालुक्यातील विविध पर्यटन विकास कामांसाठी १ कोटी ७८ लाखांचा निधी झाला उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add