Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जि. प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी याच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप

team by team
February 1, 2022
in राजकीय
0
शहादा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जि. प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी याच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी याच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले.
शहादा तालुक्यातील महिला बालकल्याण विभाग अंतर्गत नवीन नियुक्ती झालेल्या 4 अंगणवाडी सेविका व 26 मदतनीस यांना पंचायत समिती शहादा येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‌ॅड.सीमा वळवी यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले.
तसेच कार्यशाळा घेत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, उपसभापती वैशाली पाटील, सत्यम मधुकर वळवी, चंदनताई पानपाटील, डॉ. सुरेश नाईक, किशोर पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड, बालविकास प्रकल्प अधिकारी रणजित कु-हे, बालविकास प्रकल्प अधिकारी फारूक शेख आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश आजपासून शाळा १ ली ते ४थी वर्ग सुरू

Next Post

राज्य सरकारने राज्यातील नाईट कर्फ्यूसह सर्व निर्बंध शिथिल, लग्नासाठी 200 व्यक्तींची मर्यादा

Next Post
राज्य सरकारने राज्यातील नाईट कर्फ्यूसह सर्व निर्बंध शिथिल, लग्नासाठी 200 व्यक्तींची मर्यादा

राज्य सरकारने राज्यातील नाईट कर्फ्यूसह सर्व निर्बंध शिथिल, लग्नासाठी 200 व्यक्तींची मर्यादा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add