Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे श्रवण तपासणी शिबीरात ७५ रुग्णांनी घेतला लाभ

team by team
January 31, 2022
in सामाजिक
0
नंदूरबार येथे श्रवण तपासणी शिबीरात ७५ रुग्णांनी घेतला लाभ

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील लायन्स क्लब इंटरनॅशनल,लायन्स क्लब फेमिना, लायन्स क्लब फेमीना आणि सतगुरु स्पीच अ‍ॅण्ड हिअरींग क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत श्रवण (बहीरेपणा) तपासणी शिबीराचे उद्वघाटन डॉ.तेजल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीरात कमी येकु येणे व न येकु येणे( जन्मत: जन्मानंतर व वयानुसार जेष्ठ नागरिकांना ऐकण्याचा त्रास ऑपरेशन करुन सुद्धा न ऐकु येणे बोलण्यातील समस्या (वाचा दोष) बोबडेपणा, तोञेपणा, बोलतेवेळी अटकने, फाटलेले ओठ, नाकातुन आवाज येणे, कानातुन शिटी सारखा आवाज येणे,मशिन लावुन सुद्धा ऐकु न येणे.अदि समस्या वर उपचार करण्यात आले.शिबीरात लायन्स फेमिना क्लबच्या अध्यक्ष हिना रघुवंशी ,सेक्रेटरी सीमा मोडक,कांचन मुलांनी उपस्थित होत्या. तसेच शिबिरात येणाऱ्या गरजू रुग्णांची तपासणी डॉ. कल्पेश चौधरी यांनी केली. व त्यांना डॉ.परीमल चौधरी यांनी रूग्ण तपासण्यास सहकार्य केले शिबिरात एकंदर ७५ रुग्णांनी लाभ घेउन तपासणी करून घेतली.

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर नंदुरबार दौऱ्यावर

Next Post

गाढवली येथे अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी लावण्यावरून एकास चौघांनी मारहाण गुन्हा दाखल

Next Post
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

गाढवली येथे अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी लावण्यावरून एकास चौघांनी मारहाण गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add