Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी राकेश तमायचेकर

team by team
January 30, 2022
in सामाजिक
0
अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी राकेश तमायचेकर

नंदुरबार | प्रतिनिधी
अखिल भारतीय सहंसमल भांतू ( कंजारभाट ) समाज संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी राकेश तमायचेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय सहंसमल भांतू ( कंजारभाट ) समाज संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर नंदुरबार येथील जेष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राकेश बच्चू तमायचेकर यांना दि.२९ जानेवारी, २०२२ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथे या समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनिल मलके, यांनी नियुक्तीपत्र व हारश्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी राकेश तमायचेक यांनी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांना साक्षी मानून अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघाबरोबर तन,मन,धनाने समाज सेवा करण्याचे आश्वासन दिले.या वेळी सर्व प्रकाश रावळकर, राष्ट्रीय सचिव तथा प्र.अघ्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश रामभाऊ बाटुंगे, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश देवदास चव्हाण, संस्थापक सदस्य शैलेश भाट, पुणे जिल्हा महासचिव रामचंद्र भाट, धीरज तामचीकर, आकाश नेतलेकर, रूपेश भाट, इंद्रजित मिणेकर, अजय बाटुंगे, सुरज तमायची, सावन रावळकर आदि.उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात पुन्हा थंडीच्या लाटेचा इशारा

Next Post

शहादा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादीतर्फे अभिवादन

Next Post
शहादा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादीतर्फे अभिवादन

शहादा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादीतर्फे अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add