Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार रेल्वे स्टेशन वर गांधीधाम पुरी रेल्वेला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

team by team
January 29, 2022
in क्राईम
0
नंदूरबार रेल्वे स्टेशन वर गांधीधाम पुरी रेल्वेला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार रेल्वे स्टेशन वर गांधीधाम पुरी रेल्वेला भीषण आग लागली.ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गांधीधाम पुरी 12993 रेल्वे सकाळी 7.50 वाजता सुरत येथून वेळेवर निघाली नंदूरबार रेल्वे स्थानकावर 10. 10 मिनिटांनी पोहचणार होती मात्र नंदूरबार रेल्वे स्थानकापासून अवघ्या दीड किमी अंतरावर पेंट्री डब्याला भीषण आग लागली.ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी चैन खेचत गाडी थांबविली.यावेळी पोलीस दलासह अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.11.50 पर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न शर्थीने सुरू होते स्वयंपाक बनवितांना आग लागल्याची प्राथमिक माहिती आली आहे.रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत माहिती नंतरच याबाबत आगीचे कारण स्पष्ट होईल.

बातमी शेअर करा
Previous Post

कोरोनामुळे 72 वर्षीय महिलेचा मृत्यू , शुक्रवारी दिवसभरात आढळले 277 कोरोना रुग्ण

Next Post

नंदुरबार येथे मोफत बहिरेपणा तपासणी शिबिर

Next Post

नंदुरबार येथे मोफत बहिरेपणा तपासणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add