Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव येथे युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपासमोर अंदोलन करून केंद्र सरकार केला निषेध

Mahesh Patil by Mahesh Patil
July 19, 2021
in राजकीय
0
धडगांव येथे युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपासमोर अंदोलन करून केंद्र सरकार केला निषेध
धडगांव  ! प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार आज रोजी सकाळी 11 वाजता पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात धडगांव तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपावर निषेधाचे फलक झळकावून केंद्रातील भाजप सरकार विरोधात तीव्र निषेधाच्या घोषणा करून केंद्रातील मोदी सरकार विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
        मोदी सरकार हे मूठभर उद्योपतीसाठी काम करणारे, यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव जिल्हा प्रभारी नंदुरबार राहुल माणिक म्हणाले की, केंद्रातील भाजप प्रणित मोदी  सरकारने पेट्रोल,डिझेल व गॅसमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे.
        धडगांव तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तुकाराम पावरा  म्हणाले की, केंद्र सरकार दरवाढ मागे घेत नाही,तोपर्यंत युवक काँग्रेसच्या वतीने अंदोलन चालू ठेवणार. या आंदोलनात कोविड पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष तथा प.समिती सदस्य विलास पाडवी,तालुका युवक काँग्रेस सचिव सुरेश वळवी,धडगांव शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कल्याणसिंग पावरा, धडगांव शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल पावरा,धडगांव शहर युवक काँग्रेस सचिव राकेश पावरा,ईश्वर पावरा,बबन तडवी, दारासिंग पाडवी, ग्रा.प.स.विलास पाडवी, दाखलसिंग पावरा,वाण्या पावरा  आदी काँग्रेस युवक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
बातमी शेअर करा
Previous Post

कोरोनाच्या संकटामुळे रांझणी येथील योत्रोत्सव रद्द

Next Post

आदिवासी भागात शेळी व कुक्कुट पालनासाठी २०० कोटी देणार-ऍड.के.सी.पाडवी

Next Post
आदिवासी भागात शेळी व कुक्कुट पालनासाठी २०० कोटी देणार-ऍड.के.सी.पाडवी

आदिवासी भागात शेळी व कुक्कुट पालनासाठी २०० कोटी देणार-ऍड.के.सी.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

January 28, 2023
भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

January 28, 2023
भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

January 28, 2023
नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

January 28, 2023
व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची  घोषणा

व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची घोषणा

January 28, 2023
मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

January 28, 2023

एकूण वाचक

  • 2,686,711 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group