Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दराफाटा ते उनपदेव रस्त्याचे निकृष्ठ काम होत असल्याने काम पाडले बंद, नव्याने काम करण्यात यावे अन्यथा आंदोलनाचा डॉ.सुरेश नाईक यांचा ईशारा

team by team
January 25, 2022
in सामाजिक
0
दराफाटा ते उनपदेव रस्त्याचे निकृष्ठ काम होत असल्याने काम पाडले बंद, नव्याने काम करण्यात यावे अन्यथा आंदोलनाचा डॉ.सुरेश नाईक यांचा ईशारा
म्हसावद | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील दराफाटा ते उनपदेव या २ किमी रस्त्याचे निकृष्ठ काम होत असल्याने शहादा पंचायत समितीचे मा.सभापती डॉ.सुरेश नाईक व कंसाई जिल्हा परिषद गटातील सौ. रजनीताई नाईक यांनी कामाचर पाहणी करीत काम बंद पाडले असुन नव्याने काम करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी दिला.

नंदुरबार जिल्ह्यातील गरमपाण्याच्या झर्‍यासाठी प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ असलेले शहादा तालुक्यातील उनपदेव येथे जाण्यासाठीचा दरा फाट्या पासून ते उनपदेव या २ किमी रस्त्याची प्रचंड अशी दुरावस्था झाली होती.स्त्याचे खडीकरण व डांबरीकरण मंजूर झाले . या कामाची संबधीत ठेकेदारने कामास सुरुवात केली.असे असले तरी काम हे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे.तसेच याच रस्त्यावर काही अंतरावर एका फरशी पुलाचे व त्यालगत असलेले लहान  सरंक्षक भिंतीला असणारे वाल चे काम हे देखील जेमतेम बांधकाम केलेले आहे.त्याला हात लावताच त्याची सिमेंट व माती बाहेर निघत आहे. याला जसे बांधकाम झाले तसे त्याच्या वर पाणी देखील मारण्यात आले नाही म्हणून या सर्व काम हे संपूर्ण हलक्या पध्दतीने झाले आहे .याठिकाणी शहादा तालुका कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष तथा शहादा पंचायत समितीचे मा.सभापती डॉ.सुरेश नाईक व कंसाई जिल्हा परिषद गटातील सौ. रजनीताई नाईक यांनी या रस्त्यावर सुरू असलेले कामाची पाहणी केली.मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने हे काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी वरीष्ठ अधिकारी याना दिल्या व काम बंद पाडले. अगोदर या रस्त्यावर खोदकाम ना करता परस्पर त्यावर खडीकरण करण्यात येत आहे.यावर बर्‍याच ठिकाणच्या रस्त्यावरची खडी उखडुन बाहेर पडत आहे.त्यात मोठे खड्डे पडत आहे.  सदर रत्यावर असलेले काम थांबवुन पुन्हा नव्याने काम करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा डॉ.सुरेश नाईक.ॲड.राजेंद्र ठाकरे,गंगाराम राहसे, दिलीप ठाकरे, शिवाजी वाघ, रायसिंग तडवी सुकलाल पवार यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर, 2018 वर्षांसाठी जगदीश सुरेश वंजारी यांची निवड

Next Post

तोरणमाळ येथील हॉटेल तोरणाहिल समोर पार्क केलेल्या गाड्यांवर साचला बर्फाचा थर

Next Post
तोरणमाळ येथील हॉटेल तोरणाहिल समोर पार्क केलेल्या गाड्यांवर साचला बर्फाचा थर

तोरणमाळ येथील हॉटेल तोरणाहिल समोर पार्क केलेल्या गाड्यांवर साचला बर्फाचा थर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add