Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर, 2018 वर्षांसाठी जगदीश सुरेश वंजारी यांची निवड

team by team
January 25, 2022
in शैक्षणिक
0
जिल्हा युवा पुरस्कार जाहीर, 2018 वर्षांसाठी जगदीश सुरेश वंजारी यांची निवड

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारद्वारा सन 2018 व 2020 या दोन वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हा युवा पुरस्काराचे स्वरुप युवक व युवती यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र व दहा हजार रुपये रोख स्वरुपात तसेच युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेस सन्मानचिन्ह, गौरवपत्र व 50 हजार या प्रमाणे देण्यात येणार आहे.
सन 2018 वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक) जगदीश सुरेश वंजारी तर जिल्हा युवा पुरस्कार (युवती ) साठी कु.रोमाना इम्रान पिंजारी, यांना तर जिल्हा युवा पुरस्कार (संस्था ) म्हणून नंदुरबार तालुका विधायक समिती, नंदुरबार या संस्थेस देण्यात येणार आहे.
सन 2020 वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक ) ऋषिकेश भालचंद्र मंडलिक यांना तर जिल्हा युवा पुरस्कार (युवती) साठी कु.पल्लवी रविंद्र प्रकाशकर यांना देण्यात येणार आहे. 2020 साठी जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) तसेच सन 2019 या वर्षांत जिल्हा युवा पुरस्कार युवक व युवती तसेच जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) साठी एकही पुरस्कारासाठी पात्र नसल्यामुळे यावर्षांचा पुरस्कार निंरक समजण्यात यावा. सदर पुरस्कार कोविड नियमान्वये नंतर प्रदान करण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना क्रीडा पुरस्कार जाहीर, श्रीराम मोडक यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

Next Post

दराफाटा ते उनपदेव रस्त्याचे निकृष्ठ काम होत असल्याने काम पाडले बंद, नव्याने काम करण्यात यावे अन्यथा आंदोलनाचा डॉ.सुरेश नाईक यांचा ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add