म्हसावद l प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे दरवर्षी भगवा सप्ताह आयोजित करण्यात येतो.त्यानुसार शिवसेना नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात,शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी,जिल्हा प्रमुख आदरणीय आमश्या पाडवी,सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी यांचा मार्गदर्शनानुसार शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीतील सुलताने हिंद चौक व गौसीया चौक येथे शिवसेना शाखाफलकांचे अनावरण जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांचा हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले,युवासेना जिल्हाधिकारी ललितकुमार जाट,उपजिल्हासंघटक मधुकर मिस्तरी,शहर प्रमुख रोहन माळी,तालुका संघटक डॉ.सागर पाटील,शहर संघटक अब्दुल कादीर,तालुका समन्वयक उत्तम पाटील,कार्यालय प्रमुख धनराज माळी,उपशहरप्रमुख प्रकाश तिरमले,गुलाब सुतार,मनोज सोनार,प्रविण सैंदाणे,दिपक खेडकर,जावेद पठाण,उपशहर संघटक ईम्रान शेख,जुनेद शहा,तसेच गोलु चंदेल, संजय पाटील,बाबा शेख,गुड्ड पेंटर,अलमास बेलदार, ईरफान मन्सुरी,मोहसीन बेलदार, आसिफ शेख,आकीब बागवान, साहिल शेख,अवेस शेख,अजु डॉन,आमिन शेख,फिरोज शेख ,मुज्जमिल पठाण, सकलेन शेख,आबिब भाई, वसिम तलवार, शाकिब शेख,समीर शेख,साबिर खान,जुनेद पिंजारी, रफिक शहा,करीम शेख,नौशाद पहलवान,सिराज शहा,अकबर शहा यांच्यासह गरीब नवाज कॉलनीतील शिवसैनिक व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.यावेळी सुलताने हिंद शाखाप्रमुख पदी मोईन शेख आणी गौसीया चौक शाखाप्रमुखपदी अमिन पिंजारी यांसह कार्यकारीणीची नियुक्ती करण्यात आली.










