Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बंगळुरु येथील घटनेचा नंदूरबार येथे राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला निषेध

team by team
December 19, 2021
in राजकीय
0
बंगळुरु येथील घटनेचा नंदूरबार येथे राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला निषेध

नंदुरबार l प्रतिनिधी
कर्नाटक मधील बंगळुरु येथील घटनेचा नंदूरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध व्यक्त करण्यात आला.
कर्नाटक राज्यातील बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची केलेल्या विटंबनाचा सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे; नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक पदाधिकारी तसेच शिवप्रेमींच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शतशः नमन करून दुग्धाभिषेक करण्यात आला. नंदुरबार शहरातील जुने नगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पदाधिकार्‍यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तर शहादा तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून दुग्धाभिषेक करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा जयघोष करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, युवा नेते ॲड. राहु मोरे, जिल्हा सरचिटणीस व संघटक जितेंद्र कोकणी, शहराध्यक्ष नितीन जगताप, युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, युवक राष्ट्रवादीचे सुरेश वळवी, कल्लू पैलवान, प्रमोद महाजन, राजा ठाकरे, निलेश चौधरी यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ, थंड हवेचे ठिकाण तोरणमाळचे तापमान पोहचले ११अंश सेल्सिअसपर्यंत

Next Post

धडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठीची मतमोजणी 22 डिसेंबर ऐवजी 19 जानेवारीला होणार

Next Post
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

धडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठीची मतमोजणी 22 डिसेंबर ऐवजी 19 जानेवारीला होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add