Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ, थंड हवेचे ठिकाण तोरणमाळचे तापमान पोहचले ११अंश सेल्सिअसपर्यंत

team by team
December 19, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ, थंड हवेचे ठिकाण तोरणमाळचे तापमान पोहचले ११अंश सेल्सिअसपर्यंत

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात सध्या हुडहुडी वाढली असून शहरी भागात तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तर राज्यातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ, डाब, मोलगी परिसरात तापमान ११ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
भारतीय हवामान विभागाकडून वायव्य आणि लगतच्या मध्ये भारत आणि गुजरातच्या बहुतेक भागात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने नंदूरबार जिल्ह्याचा पारा उतरून थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली होती.
जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडीची लाट येण्याची शक्‍यता कृषी विज्ञान केंद्र हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी व्यक्त केली असून नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी गरम कपडे परिधान करावे तसेच केळी, पपई फळबागा प्लास्टिकने गुंडाळावे, गाय, बैल, बकरी आदी जनावरांना उघड्यावर न बांधता बंद घरात गोठ्यात बांधावे, कुकुट पालन शेतकऱ्यांनी शेडला पडदे लावून १०० डिग्री तापमान लाईटचा वापर करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारच्या तोरणमाळ, डाब मोलगी परिसरात तापमानाचा पारा ११ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे थंडीने जनजीवन विस्कळीत होत आहे. जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये थंडीमुळे रस्त्यावर सकाळी उशीरापर्यंत सामसूम दिसत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मामाच्या जागेत विटभटटी लावण्याच्या कारणावरुन 29 वर्षीय युवकाचा दोघांनी केला खून,एकास अटक

Next Post

बंगळुरु येथील घटनेचा नंदूरबार येथे राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला निषेध

Next Post
बंगळुरु येथील घटनेचा नंदूरबार येथे राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला निषेध

बंगळुरु येथील घटनेचा नंदूरबार येथे राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add