Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर नंदूरबार नगरपालिकेने ” त्या… ड्रेनेजवर बसविले झाकण

team by team
November 28, 2021
in आरोग्य
0
अखेर नंदूरबार नगरपालिकेने ” त्या… ड्रेनेजवर बसविले झाकण

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील अमृत चौक रामदूत हनुमान मंदिराजवळील उघड्या ड्रेनेजमुळे अनेक नागरिक जायबंदी होऊन दुखापत झाल्याची घटना घडली होती. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. अखेर नगरपालिका प्रशासनाने दखल घेऊन तत्परतेने ‘त्या’ ठिकाणी नव्याने ड्रेनेज झाकण बसविले. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नंदूरबार शहरातील अमृत चौक भागातील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या उघड्या ड्रेनेजमुळे नागरिकांचे अपघाताचे प्रमाण वाढले होते. याबाबत नगरपालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यानूसार नगरपालिकेच्या आरोग्य व बांधकाम विभागाने तत्परतेने दखल घेऊन नव्याने ड्रेनेज झाकण बसवून दिले. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या भागातील रहिवासी राजेंद्र शिंत्रे आणि रामदास जाधव यांनी नगरपालिका मुख्याधिकारीसह प्रशासन, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, प्रभागातील नगरसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

वाहतूक पोलिसांच्या मदतीने बंद पडलेला ट्रक केला बाजूला

Next Post

जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

Next Post

जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add