Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विसरवाडी पोलीस ठाण्यात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

team by team
November 28, 2021
in सामाजिक
0
विसरवाडी पोलीस ठाण्यात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

नवापूर l प्रतिनिधी
विसरवाडी पोलीस ठाण्यात २६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस व नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली या अनुषंगाने विसरवाडी पोलीस ठाण्यात शहीदांना अभिवादन म्हणून २६/११ शहीद स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, गावातील सर्व समाजातील १८ वर्षावरील नागरिकांनी सहभाग नोंदविला.

यावेळी ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन या शिबिराची शोभा वाढवली. इतर आजार, अपघातग्रस्त रुग्ण व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना जिल्हा रक्तपेढीस रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे यासाठी शिबिराचे आयोजक सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आवाहन केले होते. तसेच या शिबिरात स्वयंस्फूर्तीने देखील काही रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती आयोजकांनी दिली.

यावेळी शिबिरास जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तर शिबिर यशस्वीतेसाठी विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत दहा लाखाचा ऊस जळून खाक

Next Post

मोदलपाड्यात आज एकता परिषदेची राष्ट्रीय चिंतनसभा

Next Post

मोदलपाड्यात आज एकता परिषदेची राष्ट्रीय चिंतनसभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add