Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बंद पडलेले कारखाने व त्यांची जमीन कवडीमोल भावात विकत घ्यायचे व तेच कारखाने पुन्हा सुरू करायचे असा सत्ताधारी नेत्यांचा उद्योग : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

team by team
November 27, 2021
in राजकीय
0
बंद पडलेले कारखाने व त्यांची जमीन कवडीमोल भावात विकत घ्यायचे व तेच कारखाने पुन्हा सुरू करायचे  असा  सत्ताधारी नेत्यांचा उद्योग : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

नंदुरबार l प्रतिनिधी
बंद पडलेले कारखाने आणि त्यांची जमीन कवडीमोल भावात विकत घ्यायची आणि तेच कारखाने पुन्हा सुरू करायचे असा उद्योग सरकारमधील सत्ताधारी नेत्यांनी सुरू केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
शहादा तालुक्यातील सातपुडा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी दरेकर हे नंदुरबार जिल्ह्यात आले होते, पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आघाडी सरकारसाठी कोरोना संकट म्हणजे जणू पर्वणीच ठरली होती. या काळात आदिवासींना खावटी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र या लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही पैसे पडलेले नाही. गेल्या दोन वर्षात आघाडी सरकारने आदिवासींच्या हिताचे कोणतेही काम केले नाही. उलटपक्षी बंद पडलेले कारखाने आणि त्यांची जमीन कमी भावात विकत घेऊन ते कारखाने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे ईडी सारख्या यंत्रणा अशा नेत्यांच्या मागे लागल्या असाही टोमणा त्यांनी मारला. एकंदरीत महाराष्ट्रातील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला असून त्यामुळे भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेत येईल असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला आमदार राजेश पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

उमर्दे बु. येथील माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

Next Post

ग्राहकाकडे मास्क नसल्यास दुकानदाराला १० हजार दंड , सार्वजनिक वाहतूकीत लसीकरण झालेल्यांनाच परवानगी : नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात आज 10 दिवसानंतर आढळला कोरोना रुग्ण

ग्राहकाकडे मास्क नसल्यास दुकानदाराला १० हजार दंड , सार्वजनिक वाहतूकीत लसीकरण झालेल्यांनाच परवानगी : नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add