Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

team by team
November 27, 2021
in शैक्षणिक
0
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नंदुरबार | प्रतिनिधी
भारतीय संविधान दिवस माध्यमिक विद्यालय शेजवा पो. पिंपळोद ता.जि.नंदुरबार शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नंदुरबार तालुक्यातील संविधान दिनानिमित्त शेजवा पो. पिंपळोद येथील माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात चित्रकला व पोस्टर स्पर्धा रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सदरील स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपशिक्षक रामानंद बागले यांनी केले. तर सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले.मुख्याध्यापक दत्तू पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर शाळेचे उपशिक्षक विजय पवार यांनी आपले मनोगत मांडले व कार्यक्रमाचे आभार शाळेचे उपशिक्षक हरूणखा शिकलीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे उपशिक्षक दीपक वळवी,संजय बोरसे, श्रीमती.अरुंधती शिंदे ,श्रीमती संगीता गोखले,श्रीमती नेहा शर्मा व शाळेचे शिपाई संजय वसावे दिनेश पवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम् “या गीताने करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातील कोरोना काळात मृत्यु झालेल्यांची संख्या शासनाच्या नोंदणीपेक्षा १० पट अधिक : खा . डॉ . हिना गावित

Next Post

जगात भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट , वर्षभर संविधान जनजागृती आवश्यक : खा.डॉ.हिना गावीत

Next Post
जगात भारतीय संविधान  सर्वोत्कृष्ट , वर्षभर संविधान जनजागृती आवश्यक : खा.डॉ.हिना गावीत

जगात भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट , वर्षभर संविधान जनजागृती आवश्यक : खा.डॉ.हिना गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add