Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात आज पुन्हा आढळला कोरोना रुग्ण

team by team
November 25, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार जिल्ह्यात आज 10 दिवसानंतर आढळला कोरोना रुग्ण

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरात काल दि.२४ नोव्हेंबर रोजी नंदुरबार शहरात एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. दरम्यान आज पुन्हा नवापूर तालुक्यातील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील माळीवाडा येथील 1 व्यक्तीचा कोरोना अहवाल काल दि.२४ नोव्हेंबर रोजी पॉझिटीव्ह आला होता.तब्बल 10 दिवसानंतर कोरोना रुग्ण आढळला होता.दरम्यान प्रशासनातर्फे 376 जणांची आरटीपीसीआर चाचणी केली होती. आज 25 नोव्हेंबर रोजी त्याचा अहवाल प्राप्त झाला त्यात नवापूर तालुक्यातील बोरचक येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.त्यामुळे नंदुरबार तालुक्या पाठोपाठ नवापूर तालुक्यातही कोरोना रुग्ण आढळला आहे.
दरम्यान सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे वीज वसुलीसाठी गेलेल्या पथकाला जमावाची मारहाण

Next Post

नंदुरबार येथील श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे हिवाळी बालसंस्कार शिबिर उत्साहात

Next Post

नंदुरबार येथील श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे हिवाळी बालसंस्कार शिबिर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add