Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विष्णु जोंधळे यांची सर्वानुमते निवड

team by team
November 20, 2021
in सामाजिक
0
प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विष्णु जोंधळे यांची सर्वानुमते निवड

शहादा l प्रतिनिधी
तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया ची संयुक्त बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली असून प्रेस क्लबची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, यावेळी अध्यक्षपदी विष्णु जोंधळे ,तर उपाध्यक्षपदी राधेश्याम कुलथे, सचिवपदी राजेश्वर सामुद्रे यांची निवड करण्यात आली.
या नुतन कार्यकारिणीत कार्यअध्यक्ष विजय निकम, कोषाध्यक्ष पदी चंद्रकांत रायसिंग, सल्लागार पदी उदय निकम,सलिम शाह,अजबसिग गिरासे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर सदस्यपदी राकेश गवळे,योगेश शिंपी,पुलायन जाधव,विजय पाटील, मिलिंद निकम,मनोज बिरारी,राजु शिंदे,कल्पेश राजपुत, संजय मोहीते,नितिन तिरमले,रवि नगराळे, श्रीदत्त सोनिस,मुकेश पाटील,यावेळी उपस्थित सदस्यानी आपले मनोगत व्यक्त केले तसचे भविष्यात पत्रकारीतेसोबत सामाजिक कार्य करण्याचीही गरज असल्याचे प्रतिपादन पत्रकार बांधवांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने डॉ.सुनील कुवर यांचा गौरव

Next Post

तळोदा पोलीस ठाण्यातील पो.कॉ नरेश जगदाळे सव्वा महिन्यापासून बेपत्ता

Next Post
तळोदा पोलीस ठाण्यातील पो.कॉ नरेश जगदाळे सव्वा महिन्यापासून बेपत्ता

तळोदा पोलीस ठाण्यातील पो.कॉ नरेश जगदाळे सव्वा महिन्यापासून बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add