Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने डॉ.सुनील कुवर यांचा गौरव

team by team
November 20, 2021
in शैक्षणिक
0
राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने डॉ.सुनील कुवर यांचा गौरव
नंदुरबार | प्रतिनिधी

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र ही संस्था राज्यातील विविध भागातील ज्या शिक्षकांनी शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कार्य केले आहे.अश्या गुणवंत शिक्षकांची निवड करून त्यांना संस्थेच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. त्याबद्दल नुकताच या संस्थेचा या वर्षीच्या  राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा शेगाव येथील कान्हा लॉन्स येथे माजी खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष  श्री व्यंकटराव जाधव यांच्यासह परिषदेच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात महिला महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख डॉ सुनील विक्रम कुवर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.डॉ सुनील कुवर यांनी रा. से. यो. माध्यमातून उत्तम कार्य उभे केले बद्दल त्यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी व एककास उत्कृष्ट रा.से.यो.या एकक म्हणून विद्यापीठाकडून गौरवण्यात आले होते.डॉ कुवर हे पीएचडीचे मार्गदर्शक असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सहभाग नोंदवला असून संशोधन लेख सादर केले आहे.या यशाबद्दल डॉ सुनील कुवर यांचे ट्रायबल एज्युकेशन सोसायटी चेअरमन प्रा इंद्रसिंग वसावे, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,  यांच्याकडून तसेच विद्यार्थी वर्ग व समाजातून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चिखली येथे जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती अजित नाईक यांची लसीकरण केंद्रास भेट

Next Post

प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विष्णु जोंधळे यांची सर्वानुमते निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add