Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संवेदनशिल मनाचा परिचय देत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी अवघ्या दिड तासाच्या आत हरवलेल्या बालकाला दिले आईच्या ताब्यात, दोन युवकांचेही मानले आभार

team by team
November 18, 2021
in क्राईम
0
संवेदनशिल मनाचा परिचय देत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी अवघ्या दिड तासाच्या आत हरवलेल्या बालकाला दिले आईच्या ताब्यात, दोन युवकांचेही मानले आभार

नंदुरबार | प्रतिनिधी-

धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील बालक त्याच्या आईसोबत नंदुरबार येथे आजीकडे आला असतांना आज सकाळी १०.३० वाजेदरम्यान घरातुन चालत चालत लांब पर्यंत आला.तो घर विसरल्याने रढु लागल्याने दोन युवकांनी त्याला शहर पोलीस ठाण्यात आणले नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी अवघ्या दिड तासाच्या आत बालकाला आईचा शोध घेत बालकाला तीच्या ताब्यात देत पालीस दलातील संवेदनशिल मनाचा परिचय दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील मास्टर नगरी मध्ये राहणार्‍या सना कौसर शोएब खान या त्यांची आई व अल्फेज (२) या बालकासह नंदुरबार येथील मुजावर मोहल्ला येथे राहणार्‍या त्यांचा मावसा शेख ईक्बाल शेख ईस्माईल यांच्या कडे पाहुन म्हणुन काल दि.१७ रोजी आले.दरम्यान आज दि.१८ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घराचे दार उघडे असतांना दोन वर्षीय बालक अल्फेज हा बाहेर पडला चालत चालत मुजावर मोहल्लाहुन थेट गंणपती मंदिरापर्यंत पोहचला.त्याला परता येत नसल्ययाने तो रडायला लागला गणपती मंदिराजवळ दुकान   असलेल्या विवेक अशोक डाबी रा.भाट गल्ली,नंदुरबार व योगेश निंबा माळी रा. मोठा माळीवाडा, नंदुरबार यांना बालक रडत असल्याचे दिसले, तेथे गर्दीही दिसली त्यांनी त्या बालकाला नाव विचारले असता त्याने अल्फेज असे सांगीतले मात्र त्याला पत्ता सांगता येत नसल्याने या युवकांनी बालकाला घेवुन थेट नंदुरबार शहर पोलीस ठाणेेे गाठले तेथे पोलीसांना हकगीत सांगीतले.पोलीसांनी यांबाबत सोशन मिडीयासह विविध निरोप त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पाठवला .याबाबतता निरोप त्यांच्या घराशेजार्‍यांना लागल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाणे गाठत बालकाच्या नातेवाईंकाना फोन केला.त्या बालकाची आई व त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले.यावेळी सर्व ओळख पटल्यानंतर पोलसांनी अल्फेज या बालकाला त्याच्या आईच्या ताब्यात दिले.अवघ्या दिड तासात पोलीसंानी हरवलेला बालकाचा शोध लावला.या दिड तासाच्या कालावधीत पोलीस व त्या दोन युवकांनी बालकाला आई वडींलांसारखे सांभाळले,सदरची कामगीरी पोसई माधुरी कंखरे, पोकॉ विजयकुमार पी.चौधरी, पोना अमोल जाधव,हेमंत बारी यांनी परिश्रम घेतले.पोलसांच्या या कामगीरी बाबत पालीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी कर्मचार्‍यांचा सत्कार केला.नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी अवघ्या दिड तासाच्या आत बालकाला आईचा शोध घेत तीच्या बालकाला तीच्या ताब्यात देत पोलीस दलातील संवेदनशिल मनाचा परिचय दिला.यावेळी बालकाच्या आईने पोलीसांनी धन्यवाद देवुन पोलीस ठाण्यातुन रवाना झाल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

फिल्म अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर कारवाई साठी त्यांनी गाठले म्हसावद पोलीस ठाणे

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतीच्या 57 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतीच्या 57 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

नंदुरबार जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतीच्या 57 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add