Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काठीचा राऊतपाडा येथे दोन बालिकांचा पाण्यात बुडून मृत्यू

team by team
November 10, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी-

काठीचा राऊतपाडा ता.अक्कलकुवा येथे आज दुपारी १ वाजेच्या सुमारास गुरांना पाणी पाजण्यासाठी तलावात गेलेल्या दोन बालिकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी १ वाजेच्या सुमारास काठीचा राऊतपाडा ता.अक्कलकुवा येथील तलावात दोन बालिका गुरांना चारण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. भुमिका गुलाबसिंग वळवी (वय ९) व अंकिता दामज्या राऊत (वय ७) दोन्ही रा.काठीचा राऊतपाडा असे या मयत बालिकांची नावे आहेत. याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे दोन घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीसांच्या गाडीला धडक देत चोरटे पसार

Next Post

रोहयोच्या कामाचे मस्टर काढण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यक अधिकार्‍यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add