Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ

team by team
June 21, 2021
in सामाजिक
0
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ

नंदुरबार ! प्रतिनिधी

तालुक्यातील ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या सर्व गावांमधे एटीएम सेवा देणार्‍या कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ आज सोमवार दि.२१ जून २०२१ रोजी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
नंदुरबार शहरातील काकासाहेब हिरालाल चौधरी पतसंस्थेच्या कार्यालयाबाहेर आज सकाळी ११ वाजता हा छोटेखानी कार्यक्रम झाला. ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते याप्रसंगी व्हॅनचे पुजन करण्यात आले. नंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नारळ वाढवून शुभारंभ केला. या आधी रनाळे येथेही शिरिष चौधरी यांच्या हस्ते बँकिंग पेमेंट सेवा देणार्‍या व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या सर्व गावांमधे एटीएम सेवा देणार्‍या या कॅश पिकअप व्हॅनमुळे एक्सीस, एचडीएफसी आदी बँकांशी संबंधीत एटीएम पेमेंट सेवा सुकर होणार आहे, अशी माहिती याप्रसंगी एरिया मॅनेजर दीपक कापडे यांनी दिली. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत चौधरी, गौरव चौधरी तसेच बँक कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायत क्षेत्रात शंभर टक्के लसीकरण

Next Post

नवनिर्माण संस्थेतर्फे महिलामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती

Next Post
नवनिर्माण संस्थेतर्फे महिलामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती

नवनिर्माण संस्थेतर्फे महिलामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add