Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सामाजिक दातृत्व निभावत जि.प.उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी बेघरांसोबत साजरी केली दिवाळी

team by team
November 6, 2021
in सामाजिक
0
सामाजिक दातृत्व निभावत जि.प.उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी बेघरांसोबत साजरी केली दिवाळी

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी बेघरांसोबत दिवाळी साजरी केलेली आहे. नगरपरिषदेच्या आधार बेघर निवाऱ्यातील ज्येष्ठांना शाल, कपडे व मिष्ठान्न वाटप करून त्यांच्या सोबत फटाके फोडून अनोख्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला.

दिवाळी सण म्हटला म्हणजे सगळीकडे चैतन्याचे वातावरण असते. जो तो आपल्या परीने सण-उत्सव साजरे करीत असतो. परंतु गोरगरीब, वंचितांसोबत दिवाळी साजरा करण्याच्या आनंद काही औरच असतो. शहरात सर्वत्र धामधुमीत दिवाळी साजरी होत असतांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी सामाजिक दातृत्व निभावत दीनदयाल योजनेच्या राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत असलेल्या पालिकेच्या आधार बेघर निवाऱ्यातील बेघरांसोबत दिवाळी सण साजरा करून बेघरांच्या आनंद द्विगुणित केला.

याप्रसंगी बेघर जेष्ठांना हिवाळ्याच्या थंडीपासून बचावासाठी शाल, नवीन कपडे व मिष्ठान्न वाटप करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,बेघर निवार्‍याचे व्यवस्थापक शर्मा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर शहरातील नागरिकांची आमदार शिरीष कुमार नाईक यांनी घेतली सदिच्छा भेट

Next Post

सेवाभावे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी चिमुकल्यांसोबत साजरी केली दिवाळी

Next Post
सेवाभावे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी चिमुकल्यांसोबत साजरी केली दिवाळी

सेवाभावे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी चिमुकल्यांसोबत साजरी केली दिवाळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add