Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

team by team
February 7, 2026
in सामाजिक
0
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार | प्रतिनिधी

विश्व मानव रुहानी केंद्र, नवानगर शाखेतर्फे नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या साडे ८०० हून अधिक गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत सुंदर्दे जि.प. शाळेतील १८५, गुजरजांभोली ११६, नळवा १३५, पातोंडा १२९, राजापूर ९७ तसेच व्याहूर जि.प. शाळेतील ८६ विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, कंपास आदी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

सदर शालेय साहित्याचे वाटप संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्व मानव रुहानी केंद्र नंदुरबार शाखेचे सर्व सेवादार उपस्थित होते.

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाला मोठी मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. तसेच या सामाजिक उपक्रमासाठी विश्व मानव रुहानी केंद्र, नवानगर (हरियाणा) आणि परमसंत बलजितसिंह महाराज यांचे त्यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

Next Post

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add