नंदुरबार l प्रतिनिधी-
नवापूर नगरपालिकेसाठी चौरंगी लढत असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे जयवंत पांडुरंग जाधव, भाजपातर्फे अभिलाषा चिन्मय वसावे, जिल्हा विकास आघाडीतर्फे विश्वास भीमराव बडोगे तर काँग्रेस तर्फे डॉ. दिपचंद प्रेमलाल जयस्वाल नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उभे आहेत. सकाळी दहा वाजेला मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
टपाल मत:
पहिली
फेरी :
नवापुर नगरपरिषद*
राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) /
जयवंत जाधव पहिल्या फेरीत आघाडीवर
नवापूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1,2,3,4 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार जयवंत जाधव यांना 1257 चा लीड
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सात उमेदवार विजयी एक भाजपचा एकूण आठ उमेदवारांचा निकाल जाहीर
नवापूर नगरपरिषद
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव राष्ट्रवादी अजित पवार गट यांना 1597 चा लीड प्रभाग क्रमांक 6 पर्यत
*नवापूर नगरपालिकेत दहा प्रभाग निकाल एकूण वीस सदस्यांचा निकाल लागला*
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) 17 उमेदवार विजयी*
*राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट*
*02 उमेदवार विजयी*
*भाजपा 01 उमेदवार विजयी*
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांना 3359 मताचा लिड प्रभाग क्रमांक दहापर्यंत
नवापूर फ्लॅश :- नवापूर नगरपरिषद
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अंतिम फेरीत 3828मतांनी विजयी








