नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा नगरपालिकेसाठी दोघांमध्ये समोरासमोर लढत असून भाजपातर्फे प्रा. मकरंद नगीन पाटील,
जनता विकास आघाडीतर्फे अभिजित मोतीलाल पाटील तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे खाटीक मकसूद शेख गफ्फार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उभे आहेत. सकाळी दहा वाजेला मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
टपाल मत:
पहिली फेरी :
नंदुरबार फ्लॅश…
शहादा नगरपरिषद…
जनता विकास आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजीत पाटील पहिला फेरीअंती 5832 मतांनी आघाडीवर…
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील पहिल्या फेरीअंती 1725 मतांनी पिछाडीवर….
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकसूद खाटीक पहिल्या फेरीअंती 594 मतांनी पिछाडीवर..
नंदुरबार फ्लॅश
नंदुरबार:- शहादा नगरपालिका दुसऱ्या फेरी अखेरीस जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील 5433 मतांनी आघाडीवर
एकूण 21
भाजपा 3
जनता विकास आघाडी 9
नंदुरबार फ्लॅश..
शहादा नगर परिषद
जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजीत पाटील यांना दुसरी फेरीअंती 10570 मते…
भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार मकरंद पाटील यांना दुसऱ्या फेरीअंती 4485 मते…
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकसूद खाटीक यांना दुसऱ्या फेऱ्यांची 1285 मते….
शहादा नगरपालिका
नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील 1041 मतांनी विजयी
मिळालेली मते
अभिजीत पाटील 18798
मकरंद पाटील 17758
नगरसेवक 29 पैकी
भारतीय जनता पार्टी 20
जनता विकास आघाडी 9








