Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भूतकाळातील आठवणींचे प्रतिबिंब म्हणजे छायाचित्र : वेदमूर्ती अविनाश जोशी

team by team
August 20, 2025
in सामाजिक
0
भूतकाळातील आठवणींचे प्रतिबिंब म्हणजे छायाचित्र : वेदमूर्ती अविनाश जोशी

नंदुरबार l प्रतिनिधी

मानवी आयुष्यात सुखदुःखांच्या प्रसंगांना कॅमेरात कैद करून भूतकाळातील आठवणींचे प्रतिबिंब म्हणजे छायाचित्र. सेवा आणि व्यवसायाचा समन्वय असलेल्या छायाचित्र क्षेत्राला समाजात मानाचे स्थान आहे. दीडशे वर्षांपूर्वीची फोटोग्राफी आणि आज बदलते तंत्रज्ञानात विकसित झालेली डिजिटल फोटोग्राफी प्रभावी माध्यम ठरले आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या बातमीत छाया चित्रा शिवाय बातमी अपूर्ण ठरते. असे प्रतिपादन भागवताचार्य वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले.

नंदुरबार येथील दंडपाणेश्वर मंदिर सभागृहात नंदुरबार जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन आणि नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून भागवताचार्य वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले. संघटनेतर्फे अविनाश जोशी महाराजांच्या यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पुढे बोलताना जोशी म्हणाले की, कुटुंबाच्या प्रगती आणि चरितार्थासाठी छायाचित्रण व्यवसाय करताना अनंत अडचणी येतात.

प्रास्ताविक करताना प्रेस फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सांगितले की, सुमारे 185 वर्षांपूर्वी छायाचित्रणाला सुरुवात झाली. फोटोग्राफी क्षेत्राला अध्यात्म आणि कलेची जोड देण्याची गरज आहे असे सांगून
फोटोग्राफी क्षेत्रातील ऐतिहासिक माहिती
कथन केली.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए. मिशनमध्ये 22 वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

Next Post

नंदुरबार येथे आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

Next Post
नंदुरबार येथे आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

नंदुरबार येथे आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add