Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेताचे मोजणी शीटसाठी शेतकऱ्याकडून पाच हजाराची लाच स्वीकारताना भूमि अभिलेख कार्यालयाच्या भोकरमापकाला रंगेहात अटक

Mahesh Patil by Mahesh Patil
February 8, 2025
in क्राईम
0
शेताचे मोजणी शीटसाठी शेतकऱ्याकडून पाच हजाराची लाच स्वीकारताना भूमि अभिलेख कार्यालयाच्या भोकरमापकाला रंगेहात अटक

नंदुरबार l प्रतिनिधी

शेताची मोजणी केल्यानंतर मोजणी शीट शेतकऱ्याला देण्यासाठी शेतकऱ्याकडून दहा हजाराची लाच मागत तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्वीकारताना शहादा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या भुकर मापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदार यांच्या मालकीची शहादा तालुक्यातील हिंगणी शिवारात गट नंबर 17 ही शेतजमीन आहे. यापूर्वी या शेताची अभिजित अर्जुन वळवी भुकर मापक , उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय , शहादा यांनी मोजणी केली आहे. परंतु अर्जुन वळवी यांनी शेत मोजणीचे शीट तक्रारदार यांना दिलेले नाही.

तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या मोजणी बाबतचे शिट अभिजित अर्जुन वळवी यांच्याकडे मागितले. अभिजीत वळवी याने शेतकऱ्याकडून शेतमोजणीचे मोजणी शिट देण्याच्या मोबदल्यात प्रथम दहा हजार रुपयांची मागणी केली.

तडजोडीअंती पंचांसमक्ष पाच हजार रूपयांची मागणी केली. अभिजित वळवी याने 6 फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्विकारली आहे. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी,पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली
पोनि नरेंद्र खैरनार,विलास पाटील , पोहवा हेमंत महाले , पोहवा विजय ठाकरे,देवराम गावित,संदीप खंडारे, जितेंद्र महाले , पोहवा नरेंद्र पाटील, सुभाष पावरा यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गहू साठवणुकीवर निर्बंध; व्यापाऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य

Next Post

इंडियन डेंटल असोसिएशनची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी जाहीर,अध्यक्षपदी डॉ.घनश्याम पाटील तर सचिवपदी डॉ.कल्पेश चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group