नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा मतदारसंघात चौरंगी लढत आहे.
यात आमदार ॲड. के.सी.पाडवी काँग्रेस , डॉ.हिना गावित अपक्ष, आ.आमश्या पाडवी शिंदे शिवसेना,
ॲड.पद्माकर वळवी भारतीय आदिवासी पार्टी यांच्यात प्रमुख चुरस पाहायला मिळणार आहे.
या मतदारसंघात 26 फेऱ्या होणार आहेत.
*अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ*
एकून झालेल मतदान – 2,28,871
1) पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)-
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) –
डॉ हिना गावित ( अपक्ष) –
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) –