Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण 71.88 टक्के मतदान; अक्कलकुवा 71.65, शहादा 69.01, नंदुरबार 67.20 व नवापूर 81.15

team by team
November 22, 2024
in राजकीय
0
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण 71.88 टक्के मतदान; अक्कलकुवा 71.65, शहादा 69.01, नंदुरबार 67.20 व नवापूर 81.15

नंदुरबार l प्रतिनिधी-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चार विधानसभा संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. जिल्ह्यात हे चारही मतदार संघ मिळून एकूण 71.88 टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे.

अक्कलकुवा मतदार संघात 71.65 टक्के मतदान झाले आहे. शहादा मतदान संघात 69.01 टक्के, नंदुरबार मतदार संघात 67.20 टक्के व नवापूर मतदार संघात 81.15 टक्के असे जिल्ह्यात एकूण 71.88 टक्के मतदान झाले आहे.

या निवडणूकीत अनय नावंदर (अक्कलकुवा), सुभाष दळवी (शहादा), अंजली शर्मा (नंदुरबार) व महेश चौधरी (नवापूर) हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 रोजी या चारही मतदार संघात मतमोजणी होणार असल्याची माहिती डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी, मतदार नसलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी मतदारसंघ तात्काळ सोडावा, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या इशारा

Next Post

मैत्रेयी बोरसेने पाचशे किलोमीटरचा प्रवास करत प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

Next Post
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण 71.88 टक्के मतदान; अक्कलकुवा 71.65, शहादा 69.01, नंदुरबार 67.20 व नवापूर 81.15

मैत्रेयी बोरसेने पाचशे किलोमीटरचा प्रवास करत प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add