Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मतदान जनजागृतीसाठी भगवान रेस्टॉरंट मार्फत १० टक्के सूट

team by team
November 19, 2024
in राज्य
0
मतदान जनजागृतीसाठी भगवान रेस्टॉरंट मार्फत १० टक्के सूट

नंदुरबार l प्रतिनिधी
मतदान जनजागृती साठी मतदारांना येथील भगवान रेस्टॉरंट मार्फत मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवून १० टक्के सूट देण्यात येणार असून त्या संदर्भात फलक लावण्यात आला आहे अशी माहिती रेस्टॉरंटची संचालक तथा नंदुरबार हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष बळवंत जाधव यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात मतदानाच्या टक्का वाढवावा यासाठी प्रशासनासोबत विविध सामाजिक संघटना व संस्था तसेच व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. येथील जुनी भतवाल टॉकीज परिसरातील सत्तर वर्षाची परंपरा असलेल्या भगवान रेस्टॉरंट मार्फत मतदारांनी मतदान करून बोटाची शाई दाखविल्यास दहा टक्के सूट फरसाण व खाद्यपदार्थांवर दिली आहे.

मतदार जनजागृतीसाठी प्रशासनात हातभार लावण्याचा त्यांच्या हा प्रयत्न आहे त्यांच्या जनजागृती अभियानामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत होईल त्यांनी सवलतीच्या फलक देखील रेस्टॉरंट बाहेर लावलेला आहे. यासोबत आलेल्या प्रत्येक ग्राहकाला व सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मतदार जनजागृती करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महिला सक्षमीकरणावर देणार भर:डॉ.हिना गावित,दुर्गम भागात कॉर्नर सभांना प्रतिसाद

Next Post

शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी, नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add