Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाविकास आघाडीचे उमेदवार किरण तडवी यांना विविध सामाजिक संघटनांच्या पाठिंबा

team by team
November 16, 2024
in राजकीय
0
महाविकास आघाडीचे उमेदवार किरण तडवी यांना विविध सामाजिक संघटनांच्या पाठिंबा

नंदुरबार l प्रतिनिधी

महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांना विविध सामाजिक संघटना,संस्थांच्या पाठिंबा मिळत आहे. उमेदवार किरण तडवी यांच्या विजयासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून,प्रचाराच्या धूमधडाका उडालेला आहे.

शबरी माता संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंबा पत्रकात म्हटले,उमेदवार किरण तडवी वहुजन,दलित,आदिवासी, अल्पसंख्यांक, महिला शेतकरी, शेतमजुर, कामगारांचे प्रश्न चांगल्या पध्दतीने सोडवले आहेत. शबरी माता संघटनेचे सर्व सदस्य विजयासाठी अविरत प्रयत्न करतायेत. पत्रकावर प्रदेश अध्यक्ष दिपक बड़े,प्रदेश उपाध्यक्ष प्रदिप भिल,प्रदेश सचिव शरद पवार,प्रदेश खजिनदार बाळू भील, शहादा तालुकाध्यक्ष प्रभु नाईक, उपाध्यक्ष किसन ठाकरे, सचिव विनोद सोनवणे, शाखाध्यक्ष दीपक साळुंखे, उपाध्यक्ष संजय ठाकरे, सचिव गणेश सोनवणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बिरसा आर्मीच्या वतीने महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी, जिल्हाध्यक्ष भरत पावरा, कार्याध्यक्ष नवनाथ ठाकरे, सचिव सतीश पाडवी, प्रवक्ता रमाकांत वळवी, सदस्य शिवदास पाडवी, मोग्या प्रधान,अजित शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठिंबा पत्रकावर स्वाक्षरी आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

गावित परिवाराबद्दल वेगवेगळ्या पक्षांना विश्वास तेवढाच जनतेला ही विश्वास आणि हेच विरोधकांना खुपते: डॉ. विजयकुमार गावित

Next Post

महाविकास आघाडीला खडडयात घालणारी ही दाढी आहे, या दाढीला हलक्यात घेवू नका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add