Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओळखपत्र नसल्यास इतर बारा पैकी कुठलाही एक पर्याय मतदानासाठी ग्राह्य धरणार डॉ. मित्ताली सेठी

team by team
October 27, 2024
in राज्य
0
ओळखपत्र नसल्यास इतर बारा पैकी कुठलाही एक पर्याय मतदानासाठी ग्राह्य धरणार डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी-

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. तसेच मतदार ओळखपत्र नसल्यास इतर बारा पैकी कुठलाही पर्याय ओळीखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

मतदार ओळखपत्र नसल्यास हे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरणार..
• आधारकार्ड.
• मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड.
• बँक किंवा पोस्ट ऑफीसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक.
• कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड.
• वाहन चालक परवाना.
• पॅनकार्ड.
• राष्ट्रीय जनरल ऑफ इंडिया यांचेद्वादा नॅशनल पॉप्युलेशन रजिष्टर अंतर्गत निर्गमित स्मार्टकार्ड.
• भारतीय पासपोर्ट.
• फोटोसह पेन्शन दस्तऐवज
• केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक लिमिटेड कूपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र.
• खासदार, आमदार यांना देण्यात आलेले ओळखपत्र यांचे अधिकृत ओळखपत्र व
• भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांग प्रमाणपत्र
यापैकी कोणताही एक पुरावा मतदान करतांना ग्राह्य धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आता मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत, डॉक्टर गावित यांनी व्यक्त केला विश्वास

Next Post

सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरणीस निर्बंध; जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

Next Post
सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरणीस निर्बंध; जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरणीस निर्बंध; जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add