Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पक्ष मजबुतीसाठी लढायचे;प्रकाशा मंडळातील भाजपा बैठकीत डॉ.विजयकुमार गावित यांचे मार्गदर्शन

team by team
October 22, 2024
in राजकीय
0
पक्ष मजबुतीसाठी लढायचे;प्रकाशा मंडळातील भाजपा बैठकीत डॉ.विजयकुमार गावित यांचे मार्गदर्शन

नंदुरबार l प्रतिनिधी-

कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवून आपण जास्तीत जास्त चांगलं काम करून दाखवले. म्हणूनच पक्ष संघटन मजबूत करायचे आहे पक्ष वाढवायचा आहे या दृष्टिकोनातून पक्षाने आपल्याला पुन्हा संधी दिली आहे त्याचं सोनं करत असताना पक्षाने केलेले कार्य सांगण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि पक्ष मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे,पक्षाचा विजय तोच आपला विजय हे मानून काम केले पाहिजे; अशा शब्दात नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ.विजयकुमार गावित यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशा मंडळातील कार्यकर्त्यांची बैठक शहादा येथे पार पडली. त्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी वेगवेगळ्या पक्षातील गावातील कार्यकर्त्यांनी डॉ.विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात सामूहिकपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

भाजपा जेष्ठ नेते दिपक पाटिल,डॉ.कांतीलाल टाटीया,माजी प.स.सभापती विरसिंग ठाकरे,जि.प.सदस्य के.डी.नाईक,प्रकाशा मंडळाध्यक्ष विजय पाटिल,वकील पाटिल,ईश्वर भुता पाटिल,रवी रावल सुनील पाटिल,कृष्णा कोळी यांच्यासह परिसरातील सरपंच,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुती सरकारच्या माध्यमातून भाजपा आणि मित्रपक्षांनी सामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी जे काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवा. लाडकी बहीण योजना,पिक विमा योजना,बचत गटातील महिलांना दिलेले गृहउद्योग,गाय वाटप,घरकुल,रस्ते विकास,पाणी योजना अशा विविध स्वरूपात प्रत्येक गावाच्या विकासासाठी दिलेला निधी,राबवलेल्या योजना आणि त्या माध्यमातून केलेली विकासकामे याविषयीची माहिती आपापल्या गावातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचवा,असे आवाहन याप्रसंगी केलेल्या मार्गदर्शनातून करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमती क.पू .पाटील महाविद्यालयात डिजिटल क्लासरूमचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

पोलीस स्मृती दिनी शहीदांना जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना

Next Post
पोलीस स्मृती दिनी शहीदांना जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना

पोलीस स्मृती दिनी शहीदांना जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add