Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आज होणार घोषित, पत्रकार परिषदेचे आयोजन

Mahesh Patil by Mahesh Patil
October 15, 2024
in राजकीय
0
बिग ब्रेकिंग : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आज होणार घोषित, पत्रकार परिषदेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा शक्यता आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान: तापी नदीकाठावरील गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा

Next Post

मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांना यश; कृषी योजनेच्या आर्थिक निकष वाढीला मिळाली मान्यता,आदिवासी आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना मिळतील हे लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

June 3, 2025
मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

June 3, 2025
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नवनिर्माण संस्थेमार्फत जनजागृती

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नवनिर्माण संस्थेमार्फत जनजागृती

June 2, 2025
भरडधान्य खरेदी केंद्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

भरडधान्य खरेदी केंद्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

June 2, 2025
जग स्तिमित होईल असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जग स्तिमित होईल असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 2, 2025
आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

May 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group