Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान: तापी नदीकाठावरील गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा

team by team
October 14, 2024
in राज्य
0
सावधान: तापी नदीकाठावरील गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा

नंदुरबार l प्रतिनिधी-

तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तापी नदी कॅचमेंट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हतनूर धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या स्थितीत हतनूर धरणाचे १६ गेट १.५ मीटरने उघडले असुन ७०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. तसेच आज रोजी सकळी ९.०० वाजता १८ गेट १.५ मीटरने उघडण्यात येणार असुन ८०००० ते १००००० क्युसेक पाण्यााचा विसर्ग तापी नदी पात्रात हतनुर धरणाातुन सोडण्यात येणार आहे.

सध्या स्थितीत सारंगखेडा व प्रकाशा बरेज मध्ये ४८००० क्युसेक पाण्यााचा येवा सुरु असुन सांरगखेडा बॅरजचे ४ गेट ३ मिटरने उघडले असुन ४५७६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे व प्रकाशा बॅरेजचे ५ गेट ३ मीटरने उघडले असुन ५०३५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक लक्षात घेता पुढील काही तासात सांरगखेडा व प्रकाशा बॅरेजचा विसर्ग वाढवण्यात येईल.

 

 

 

हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्यामुळे तापी नदी काठावरील गांवाना याव्दारे सतर्कतेचा इशारा देण्याात येत आहे. तापी नदीकाठावरील नागरीकांनी आपले गुरे व प्राणी नदी काठावर सोडू नये तसेच पाण्यााचे पंप सुरक्षित स्थळी ठेवावे. नागरीकांनी तापी नदी काठाजवळ जावू नये असे आवाहन याव्दारे करण्यात येत आहे. याबाबत स्थानीक वृत्तपत्र, दुरचित्रवाहीनी, सामाजिक मीडीया गृप च्या माध्यमातून तापी नदीकाठावरील गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष भामरे यांनी दिला.

 

बातमी शेअर करा
Previous Post

अकराशे विद्यार्थ्यांनी गायलेले शक्ती स्तोत्र, भय भीतीच्या सावटातून मुक्त होण्याचा उत्सवम्हणजे नवरात्रोत्सव ; सौ सुषमा शहा

Next Post

बिग ब्रेकिंग : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आज होणार घोषित, पत्रकार परिषदेचे आयोजन

Next Post
बिग ब्रेकिंग : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आज होणार घोषित, पत्रकार परिषदेचे आयोजन

बिग ब्रेकिंग : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आज होणार घोषित, पत्रकार परिषदेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add