Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमदार राजेश पाडवी यांनी दिला 46 टक्के जळालेला रुग्णाला दिलासा

team by team
September 8, 2024
in राजकीय
0
आमदार राजेश पाडवी यांनी दिला 46 टक्के जळालेला रुग्णाला दिलासा

म्हसावद । प्रतिनिधी:
आमदार राजेश पाडवी यांनी 46 टक्के जळालेला रुग्णाला दिलासा दिला.

गजानन पावरा रा. वडगाव यांच्या सात वर्षाचा मुलाचं दुर्दैवाने आगीत सापडल्याने 46 टक्के शरीराची त्वचा जळीत झाली असून त्यांनी जिल्ह्यातील खाजगी तसेच सहकारी रुग्णालय मध्ये दाखल केले.

मात्र तरीही योग्य उपचार न मिळाल्याने आदित्य पावरा यांच्यात प्रकृतीत काहीही सुधारणा होत नव्हती. त्यात हालाखीची परिस्थिती असल्याने नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे संपूर्ण परिवार सतत काळजीत होते. अशावेळी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली.

आमदार पाडवी यांनी क्षणाचाही विलंब न करता आदित्य पावरा यांना तातडीने आपल्या रुग्णवाहिका देऊन मुंबई येथील नामांकित केम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियासाठी आदित्यला दाखल करण्यात आले होते.

आमदार राजेश पाडवी यांनी आज केम हॉस्पिटल मध्ये जाऊन आदित्य व त्याच्या कुटुंबाची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी के.एम रुग्णालयाचे डीन डॉ.बांगर यांच्याशी आदित्यच्या प्रकृती संदर्भात सविस्तर चर्चा करत उपचारासाठी कुठलीही कमतरता भासू नये यासाठी सूचना केल्यात.

बातमी शेअर करा
Previous Post

मंगेश येवले यांची ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यपदी निवड

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना ‘मुख्यमंत्री योजनादूत’ बनण्याची संधी; १३ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add