Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त केली वृक्ष लागवड आणि रक्तदान

team by team
August 17, 2024
in राजकीय
0
नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त केली वृक्ष लागवड आणि रक्तदान

नंदुरबार l प्रतिनिधी

15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस व नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गावात दिपक पाटील मित्र परिवार व खोंडामळी ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिर व वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, भाजपाचे तालुकाध्यक्ष जे.एन.पाटील,कानळदा गावाचे सरपंच दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील,खोंडामळी गावाचे,खोडांमळी ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप पाटील, माजी सरपंच सावंत पाटील ,दिनेश माळी, योगेश गिरासे, सोनू पाटिल, ललित पाटील, प्रशांत पाटील,राहुल पाटिल व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या आयोजीत रक्तदान शिबिरात जवळपास 187 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच खोंडामळी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीत 50 झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आला. यावेळी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदातांच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक पाटील मित्र परिवार व पंचक्रोशीतील नागरिकांनी परिश्रम घेतले…

बातमी शेअर करा
Previous Post

सर्व सुविधांनी सज्ज तालुका क्रीडा संकुल उभारणीला महिन्याअखेरीस होणार सुरुवात : मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित

Next Post

704 कोटी रूपए खर्चाच्या 902 कामांना दिली मंजूरी, जिल्ह्यातील सुमारे 300 वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add