Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले, शहादा तालुक्यातील 29 विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन

team by team
August 7, 2024
in राजकीय
0
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले, शहादा तालुक्यातील 29 विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज शहादा तालुक्यातील वैजाली, नांदर्डे, करणखेडा, कलमाडी, सोनावल, परिवर्धा, सलसाडी व पिंगाणे येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शहादा पंचायत समितीचे सभापती विरसिंग ठाकरे, सरपंच सौ. सुरेखा ठाकरे, उपसरपंच गणेश ठाकरे, संजय मोरे, मनिलाल पाटील, योगेश पाटील, डॉ. जगदीश पाटील, संदिप पाटील, प्रविण पाटील, राकेश पाटील, चुनिलाल पाटील, शशिकांत पाटील, मोजरा पाडवी, जान्हवी गिरासे आदि उपस्थित होते.

 

भुमीपजन व उद्घाटन यामध्ये रस्त्यांच्या सुधारणा, खडीकरण, डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, रुंदीकरण, पुलांची निर्मिती, संरक्षण भितींचे बांधकाम, रस्त्याची जलनिस्सारण यासारख्या कामांचा त्यात समावेश आहे. त्यांचा गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे…

 

*या कामांचे झाले भुमीपुजन व उद्धाटन..*

*वैजाली*
वैजाली कलमाडी जावदे रस्त्याची सुधारणा करणे.
तऱ्हावद वैजाली गावात काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे.
राष्ट्रीय मार्ग 2 ते वैजाली ते कलमाडी जावदे रस्त्याची सुधारणा करणे.
वैजाली कलमाडी जावदे रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे.
वैजाली ते काथर्दै खु. रस्त्याची सुधारणा करणे.

*नांदर्डे*
तऱ्हावद वैजाली भादे रस्त्यावरील वाकी नदीवरील लहान पुल बांधकाम.
नांदर्डे शिवार ते तऱ्हावद पुनर्वसन शिव रस्त्याची सुधारणा करणे.

*करणखेडा*
वैजाली नांदर्डे प्रकाशा व सोनावल ते करणखेडा रस्त्याची सुधारणा करणे.
करणखेडा ते बोरद हद्द जोडणारा रस्त्याची सुधारणा करणे.
करणखेडा ते नांदर्डे रस्त्याची सुधारणा करणे.

*कलमाडी*
वैजाली कलमाडी रस्त्यावर वर कलमाडी गांवात रस्ता कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे.
वैजाली कलमाडी वेळावद वाडी रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे.

*सोनावल*
सोनावल ते करणखेडा मार्गाची सुधारणा करणे.
सोनवल ते तऱ्हाडी रस्त्याची सुधारणा करणे.
सोनावल ते ढेंग रस्त्याचे बांधकाम करणे.

*परिवर्धा*
परिवर्धा ते वाघोदा रस्त्यावर परिवर्धा गांवात रस्ता काँक्रीटीकरण करणे.
परिवर्धा वाघोदा काथर्दा रस्त्याची सुधारणा करणे.
पाडळता ते परिवर्धा रस्त्याची सुधारणा करणे.

*कलसाडी*
प्रकाशा धुरखेडा भादे अलखेड रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे.
पिंगाणे धुरखेड़ा रस्ता ते जागेश्वर मंदिर रस्त्याची सुधारणा करणे.

*पिंगाणे*
पिंगाणे धुरखेडा रस्ता ते जागेश्वर मंदिर रस्तालगत संरक्षण भितीचे बांधकाम करणे.
पिंगाणे गावालगत गोमाई नदीजवळ संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.

बातमी शेअर करा
Previous Post

द फ्युचर स्टेप स्कूल येथे लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Next Post

मंगेश वाघमारे सेट परिक्षा उत्तीर्ण

Next Post
मंगेश वाघमारे सेट परिक्षा उत्तीर्ण

मंगेश वाघमारे सेट परिक्षा उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add