Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पतंजली विश्वविद्यालयात तत्त्वज्ञानात मुक्ता मोरेने पटकावले सुवर्ण पदक

team by team
July 24, 2024
in शैक्षणिक
0
पतंजली विश्वविद्यालयात तत्त्वज्ञानात मुक्ता मोरेने पटकावले सुवर्ण पदक

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील मुक्ता अरुण मोरे हिने हरिद्वार येथील पतंजली विश्वविद्यालयात बी. ए . च्या तृतीय वर्षात तत्त्वज्ञान मध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.

शनिमांडळ ता.नंदुरबार येथील मुक्ता अरुण मोरे हरिद्वार येथील पतंजली विश्वविद्यालयात तत्त्वज्ञान या विषयात बी. ए . करीत होती.तृतीय वर्षात दर्शन शास्त्र विषयात ती प्रथम आली. त्यामुळे कुलपती रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत उपस्थितीत सुवर्णपदक तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.शनिमांडळ येथील शेतकरी अरुण हिरामण मोरे यांची ती कन्या आहे

बातमी शेअर करा
Previous Post

साहित्य भारतीची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी घोषित, अध्यक्षपदी संदीप चौधरी

Next Post

कारगिल विजय दिवसानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 1001 वृक्षांची लागवड

Next Post
कारगिल विजय दिवसानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 1001 वृक्षांची लागवड

कारगिल विजय दिवसानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 1001 वृक्षांची लागवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add