Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हिरकणी आणि युवारंग फाउंडेशनतर्फे आषाढी एकादशी निमित्त १०१ तुळशी रोप व भक्तांसाठी चहावाटप

team by team
July 17, 2024
in सामाजिक
0
हिरकणी आणि युवारंग फाउंडेशनतर्फे आषाढी एकादशी निमित्त १०१ तुळशी रोप व भक्तांसाठी चहावाटप

नंदुरबार l प्रतिनिधी

आषाढी एकादशी निमित्त पाटील वाडी परिसरातील विठ्ठल मंदिरात युवारंग फाउंडेशन व हिरकणी फाउंडेशन नंदुरबार यांच्या वतीने विठ्ठल मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तगणासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून तुळशीचे रोपं व चहा वाटप करण्यात आला.

या उपक्रमात पोलीस उप निरीक्षक एकनाथ भोईर, पोलीस सचिन राजपूत, गणेश चव्हाण, अनिश गावित, रविकांत बागले यांचे सहकार्य लाभले. युवा रंग फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शिंदे, हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना गोस्वामी, प्रियंका पाटील, देवेंद्र कासार, भावेश मंडलिक, ऋषिकेश मंडलिक, शिवम गोस्वामी संगीता वाघ, उज्वला गावित, दिपाली पाटील, पूजा जाधव,मीनाक्षी पाटील यांनी उपक्रमासाठी मेहनत घेतली.
या उपक्रमाबद्दल फाउंडेशनचे भाविकांनी कौतुक केले. यावेळी तुळशीची १०१ रोपं मोफत वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन

Next Post

काकर्दे येथे वृक्षाधार उपक्रमातून वृक्षारोपण,वृक्षदिंडीतून ग्रामस्थांमध्ये वृक्ष लागवडीची जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add