Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या जिल्हा दौऱ्यावर

team by team
July 17, 2024
in राजकीय
0
राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या जिल्हा दौऱ्यावर

नंदुरबार l प्रतिनिधी

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या हे 18 व 19 जुलै, 2024 रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे .

गुरुवार 18 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता सेंधवा येथून खेतिया, शहादामार्गे नंदुरबारकडे प्रयाण. सर्किट हाऊस नंदुरबार येथे 12.30 वाजता आगमन. दुपारी 2.00 वाजता जिल्ह्यातील आदिवासी बांधव, आदिवासी संस्था, संघटना यांच्याशी विविध मुद्दे व समस्यांवर बैठक. रात्री नंदुरबार येथे मुक्काम.

शुक्रवार 19 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता आदिवासी संस्था संघटनांसोबत बैठक. सकाळी 11.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सर्व जिल्हास्तरीय अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक. दुपारी 3.00 वाजता नंदुरबार येथून सेंधवाकडे प्रयाण करणार आहेत.

या दौऱ्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून प्रकल्प अधिकारी नंदुरबार, चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत, प्रभात गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी निर्गमित केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मारोतराव वारंगे यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, य अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेची मागणी

Next Post

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन

Next Post
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add