Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क .पू. पाटील माध्यमिक विद्यालयातआंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

team by team
June 22, 2024
in शैक्षणिक
0
क .पू. पाटील माध्यमिक विद्यालयातआंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी
का .वि. प्र .संस्था भालेर संचलित श्रीमती क .पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल भालेर ता. जि . नंदुरबार येथे जागतिक योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष विजय भास्करराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर पाटील त्याचबरोबर संस्थेचे हितचिंतक रमेश पाटील,शहाणा भाऊ धनगर, गोसावी दादा उपस्थित होते. क्रीडा शिक्षक एस. एस. पाटील व सौ एस. पी. पाटील यांनी योगा व प्राणायामाचे मानवी जीवनातील महत्त्व आपल्या मनोगतनातून व्यक्त केले व प्रत्यक्ष योगाच्या विविध आसनाचे व्यायाम प्रकार कृतीतून सादर केले.

विद्यार्थ्यांनी देखील योग दिनानिमित्त विविध आसनाच्या पद्धती सादर केल्या. याप्रसंगी प्राचार्या सौ व्ही. बी. चव्हाण, पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर उपस्थित होते. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षक ,शिक्षिका यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष योगाची आसने देखील केली.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

Next Post

बंजारा समाजाच्या गुणवंतांच्या सत्काराच्या आयोजनासाठी 23 जून रोजी नंदुरबार येथे बैठकीचे आयोजन, उपस्थित राहण्याचे संघटनेतर्फे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add