Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना संपर्कप्रमुख,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

team by team
June 18, 2024
in राजकीय
0
शिवसेना संपर्कप्रमुख,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

नंदुरबार l प्रतिनिधी
ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद निमित्त शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुस्लिम बांधवांना ईदगाह मैदानावर शुभेच्छा दिल्या.

नंदुरबार येथील धानोरा रस्ता परिसरातील ईदगाह मैदानावर बकरी ईद निमित्त सकाळी ८ वाजता सामूहिक नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुस्लिम बांधवांना ईदगाह मैदानावर शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी,निंबा माळी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठा पक्षात केला प्रवेश

Next Post

मंदाणे येथे ६ हजार २०० आंब्यांच्या रोपांचे वाटप

Next Post
मंदाणे येथे ६ हजार २०० आंब्यांच्या रोपांचे वाटप

मंदाणे येथे ६ हजार २०० आंब्यांच्या रोपांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add