Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र- गुजरात राज्याच्या सिमेवर जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा, १६ जणांना अटक, दोन लांखांचा मुद्देमाल जप्त

team by team
October 10, 2021
in क्राईम
0
नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र- गुजरात राज्याच्या सिमेवर असलेल्या नवापूर जवळील हॉटेल मानस याच्या शेजारील एका पत्र्याचे शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यांवर काल रात्री १ वाजेच्या सुमारास पोलीसांनी धाड टाकुन १ लाख ८६ हजार ५६०  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन याप्रकरणी महाराष्ट्र- गुजरात रात्यातील १६ जणांना अटक केली असुन अनेक जण फरार झाले आहेत.या कारवाई मुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.या धाडीत अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरात राज्यातील अनेक प्रतिष्ठीत व्यापार्‍यांचा समावेश आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नवापुर ते सुरत राष्ट्रीय महामार्ग असलेल्या हॉटेल मानस याच्या शेजारील एका पत्र्याचे शेडमध्ये ५२ पत्याचा झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवित जात असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली.पोलीस विभागाने १० ऑक्टोंबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास पोलीसांनी या ठिकाणी झापा टाकला असता  १ लाख ५० हजार ४०० रुपये रोख रुपये व जुगाराचे साहित्य साधने असे एकुण १ लाख ८६ हजार ५६०  रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केले.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक  कैलास मधुकर दरगुडे यांंच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात मनोज कांतीभाई परमार रा.कमलपार्क सोसायटी , लंबे हनुमान रोड , सुरत ,  गुजरात , जगदिश ऊर्फ जिग्नेश भिकाभाई पटेल रा. राध्येश्याम सोसायटी , वराच्छा , सुरत ,  गुजरात , शैलेशभाई मेहुलभाई रंबारी रा. अभय नगर , मारुती चौक , सुरत ,  गुजरात , तेजस भुपेंद्रभाई मोदी  रा.अंबिका नगर , परवत पाटीया डुंबल , सुरत , गुजरात , कौशिकभाई लिलकाभाई गामीत रा. बालपुर , ता . व्यारा , जि . तापी , गुजरात , चंद्रपाल सुकन्नलाल प्रजापती रा.आर्शीवाद हॉटेलचे मागे , टोल नाक्याचे जवळ , सोनगड , ता . सोनगड , जि . तापी , गुजरात , अरुण भाईदास कोकणी रा.पळसी , ता . नवापुर, इसाक ईस्माईल पटेल रा. अलकापुरी , पालेस , ता . कर्जत जि . बडोदा , गुजरात ,  शशिकांत जयसिंग कोकणी रा.शेही , ता . नवापुर , उमेशकुमार सुकलाल बागुल रा.नवापाडा , ता . नवापुर , हबीब रशीदभाई शेख रा. मोठा डबोच्यावाड , पांझरपोळ , ता . जि . भरुच , गुजरात , सुरेश निंबा मानकर रा.ताराहाबाद , ता . सटाणा ,  विजयसिंग दिलीपसिंग राणा रा. पहाज , ता . वाघरा , जि . भरुच , गुजरात ,  स्वप्निल राकेश मिस्तरी रा.टर्नल प्लाट , नवापुर , ता . नवापुर, किरण शांतीलाल चौधरी रा.सोनाभाई नगर , धुळे रोड , नंदुरबार , क्लब मालक सुरज जयस्वाल रा.नवापुर , विपुल ऊर्फ सुरज अश्विन जयस्वाल रा. भवानी चौक , गडी मशिद जवळ , नवापुर व ईतर तीन जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ चे उल्लघंन ५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असुन अनेेक जण छापा पडताच पसार झाल्याची चर्चा आहे.याप्रकरणी पुढील तपास पो.उ.नि. अशोक मोकळ करीत आहे.
सदरची कारवाई  उपविभागिय पोलीस अधिकारी  सचिन हिरे, पोलीस निरीक्षक  बाळासाहेब साहेबराव भापकर, पो.उ.नि. कैलास दरगुडे , पो.उ.नि.  अशोक मोकळ , पो.उ.नि.  प्रविण कोळी , अ.स.ई.  गुमानसिंग पाडवी ,  पो.हे. कॉ . विकास पाटील , पो . शि . दिलवर पावरा ,  पो.ना. दिनेशकुमार सुभाषचंद्र वसुले , म.पो.शि.  शितल धनगर , पो.शि हेमंत सैंदाणे , पो.ना. अरुण कोळी , पो.शि.  जितेंद्र रायपुरे , पो.शि.  पंकज पाटील ,  पो.शि.  विशाल थोरात , पो.शि.  महेश आरंभी , पो.शि.  महेश पवार , पो.ना. भटु धनगर , पो.शि. हेमंत बारी यांच्या पथकाने केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापुरात शाळकरी विद्यार्थिनींचा भाजपा महिला आघाडीतर्फे गौरव

Next Post

दरा येथे पोलीसांनी जप्त केला अवैध दारूसह साडे सोळा लाखाचा मुद्देमाल, गाडीत सापडली तलवार, चालक झाला फरार

Next Post
दरा येथे पोलीसांनी जप्त केला अवैध दारूसह साडे सोळा लाखाचा मुद्देमाल, गाडीत सापडली तलवार, चालक झाला फरार

दरा येथे पोलीसांनी जप्त केला अवैध दारूसह साडे सोळा लाखाचा मुद्देमाल, गाडीत सापडली तलवार, चालक झाला फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add