Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बसची दुचाकीला धडक एक ठार तर दोन जखमी

team by team
May 31, 2024
in क्राईम
0
बसची दुचाकीला धडक एक ठार तर दोन जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी

सारंगखेडा व कळंबूच्या रस्त्यावर बस व मोटरसायकली मध्ये भीषण अपघात झाला असून या त एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सारंगखेडा व कळंबूच्या रस्त्यावरून नेहमी प्रमाणे दोंडाईचा जयनगर मार्गे पानसेमल बस ही जात असताना मोटर सायकल ( क्र.MH. 39.AF.7457) हिच्यावर
राजू झुलाल देवरे वय(50) वर्षे व त्यांची पत्नी कलाबाई राजू देवरे वय( 45) वर्ष यांची नात माऊ वय ( 2) वर्षे हे आपल्या कळबू गावाहून आपली नात माऊलीला दवाखान्यात नेत असताना समोरून येणारी दोंडाईचा जयनगर पानसेमल बस (क्र. MH. 20. BL. 0711) या बसने मोटरसायकलीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला.

 

 

 

हा अपघात एवढा भीषण होता की राजू देवरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यातअपघातात मोटर सायकलीचे खूप नुकसान झाले आहे. व त्यांची पत्नी कलाबाई राजू देवरे व त्यांची नात माऊ यांची देखील तब्येत चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. सदरील अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी सारंगखेडा येथील पोलीस निरीक्षक योगेश चौधरी, यांनी पंचनामा करत सदर बस पोलीस ठाण्यात आणली. यावेळी पोलीस नाईक राजू वळवी,राजपूत पोलीस आधी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कार्यवाही केली. अधिक पुढील तपास सारंगखेडा पोलीस निरीक्षक योगेश चौधरी करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उभाठा पक्षाचे निवेदन

Next Post

मुक्त विद्यापीठाच्या कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

Next Post
मुक्त विद्यापीठाच्या कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

मुक्त विद्यापीठाच्या कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add