Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदनगरीच्या भाईचाऱ्यासाठी अल्लाहकडे दुवा करावी; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
May 20, 2024
in राजकीय
0
नंदनगरीच्या भाईचाऱ्यासाठी अल्लाहकडे दुवा करावी; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी

मुस्लिम धर्मियांचे पवित्र प्रार्थनास्थळ असलेल्या मक्का मदिना येथे जाणाऱ्या शहरातील हज यात्रेकरूंच्या सत्कार आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला. नंदनगरीच्या भाईचाऱ्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याचे आवाहन शिवसेना (शिंदे गट) संपर्कप्रमुख माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

रविवारी आमदार कार्यालयात शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते हज यात्रेकरूंच्या सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी माजी मुख्याध्यापक नजमोद्दीन शेख यांनी मक्का मदिना येथे हज यात्रेकरूंनी जातांना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. नंदुरबार शहरातून 80 हज यात्रेकरू लवकरच रवाना होणार आहेत.

सध्या नंदनगरीवर पाण्याचे संकट आहे असून, नंदनगरीसह सर्वत्र जातीय सलोखा व भाईचाऱ्यासाठी हज यात्रेकरुंनी अल्लाहकडे प्रार्थना करण्याचे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख कथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,माजी उपनगराध्यक्ष परवेज खान उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मतदार यादी सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयासह निवडणूक आयोगाने योग्य कार्यवाही करावी : भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील

Next Post

नंदुरबारजवळ सलमानसह शाहरुख खानवर चाकु हल्ला

Next Post
नंदुरबारजवळ सलमानसह शाहरुख खानवर चाकु हल्ला

नंदुरबारजवळ सलमानसह शाहरुख खानवर चाकु हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add