Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निवडणूक लोकसभेची, अन् चर्चा असलीच्या रस्त्याची

team by team
May 6, 2024
in राजकीय
0
निवडणूक लोकसभेची, अन् चर्चा असलीच्या रस्त्याची

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार लोकसभेसाठी अवघ्या सहा दिवसावर निवडणूक आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर विविध पक्षाच्या कार्यकर्त्या तर्फे आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे.लोकसभेची निवडणूक असली तरी चर्चा मात्र 35 वर्ष आमदार असलेल्या ॲड.के.सी.पाडवी यांच्या असली या गावातील रस्त्यांची चर्चा जोरात होत आहे.विविध नेते पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

 

नंदुरबार लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीत काँग्रेस तर्फे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार ॲड.के.सी.पाडवी यांचे सुपुत्र ॲड.गोवाल पाडवी हे महाआघाडीतर्फे उमेदवारी करीत आहेत.तर भाजपातर्फे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची कन्या खासदार डॉक्टर हिना गावित या महायुतीतर्फे उमेदवारी करीत आहेत.

 

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर विविध पक्षांच्या प्रचाराचा धुराळा उठताना दिसत आहे.निवडणुकीला सहा दिवस बाकी असताना नेते मंडळी प्रचारात व्यस्त असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.विविध पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर विविध पोस्ट करीत आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.

 

 

 

 

दरम्यान काल दि.5 मे रोजी आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्या बालेकील्यातील मोलगी येथे डॉ.हिना गावीत यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत सातपुड्यातील आपली ताकत दाखवली.या सभेवेळी डॉ.हिना गावीत यांनी आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्या गावातील रस्त्यांचा विषय घेतल्याने हा विषय चांगलाच रंगला आहे.त्यातच भर म्हणून अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनी प्रचार फेरी दरम्यान असली गावाला भेट देत. गावाला जायच्या रस्त्याचे फोटो सोशल मीडियात शेअर केल्याने या विषयाला अजूनच हवा मिळाले.

 

 

 

विकासाचा शिलेदार म्हणून ॲड.गोवाल पाडवी यांचा प्रचार करताना जिल्ह्यातील विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे मात्र 35 वर्षे झाले आमदार असूनही गावाचा रस्ता झाला नसल्याने विकासाचा शिलेदार कसा असू शकतो 1 गावाच्या रस्ता तयार न करणारा लोकसभेतील 1100 च्या वर गावांचा विकास कसा करेल असाही सवाल सोशल मीडियात कार्यकर्त्यातर्फे विचारण्यात येत आहे.

 

 

 

दरम्यान याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस तर्फे ही रस्त्याचा व्हिडिओ शेअर करा उत्तर दिले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या उमेदवार डॉ.हीना गावित यांना दुसरे काहीही सांगायला नसल्याने केवळ रस्ताच्या विषयाला टार्गेट केले जात असल्याच्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर दिसून येत आहेत.

 

 

 

 

 

 

 

यामुळे विविध पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत असले तरी सोशल मीडिया मात्र समर्थकांच्या वार-पलटवारने चांगलाच तापला आहे.

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/05/VID-20240505-WA0158.mp4
बातमी शेअर करा
Previous Post

काँग्रेसच्या फसवणुकीला बळी न पडता आदिवासी बांधवांनी विकासनितीला साथ द्यावी; मोलगीतील भव्य प्रचार सभेत नेत्यांचे आवाहन

Next Post

जीवनातील ताण-तणावापासून मुक्ततेसाठी ओम शांती परिवार महत्त्वपूर्ण – राजयोगिनी विद्या दीदी

Next Post
जीवनातील ताण-तणावापासून मुक्ततेसाठी ओम शांती परिवार महत्त्वपूर्ण – राजयोगिनी विद्या दीदी

जीवनातील ताण-तणावापासून मुक्ततेसाठी ओम शांती परिवार महत्त्वपूर्ण - राजयोगिनी विद्या दीदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add