Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अस्तंबा येथून काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांचा प्रचाराचा शुभारंभ

team by team
May 1, 2024
in राजकीय
0
अस्तंबा येथून काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांचा प्रचाराचा शुभारंभ

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हातील धडगाव तालुक्यात अस्तंबा ऋषि देवस्थान येथे महायुतीतर्फे काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. व अक्कलकुवा डाब येथील आदिवासी कुल देवता देवमोगरा माता यांच्या चरणी रुढी परंपरा नुसार देवपूजा करून सुरवात झाली.

आदिवासी संस्कृती ही सर्वसमावेशक आहे. आदिम काळापासून आदिवासी निसर्ग पूजेच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण आणि सन्मान करत आहेत. हीच वैभवशाली संस्कृती आणि इतिहास जपण्याचे काम आपण करायचे आहे या भावना यावेळी व्यक्त केल्या.

या वेळी डाब येथे महासभा झाली.यावेळी माजी मंत्री,आ. एड के.सी.पाडवी यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी सह प्रचंड संख्येने काँग्रेस शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

गृहमतदानासाठी ८ व ९ मे रोजी पहिली फेरी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात

Next Post
औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026
नांदरखे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

नांदरखे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

शासकीय कृषि महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

August 16, 2026
खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add