Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहन नाल्यात पडल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, 18 जण जखमी

team by team
April 28, 2024
in क्राईम
0
वाहन नाल्यात पडल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, 18 जण जखमी

मोलगी l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील केवडी ते वडफळी रस्त्यावर नाल्यात वाहन जाऊन पडल्याने या अपघातात 2 ठार 18 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की, 25 एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास केवडी ते वडफळी दरम्यान फाकला नदीच्या पात्रात वाहन (क्र.एम.एच.20, वाय ८२०२) वरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली गाडी नदीपात्रात कोसळून सदर अपघात घडून आला.

या अपघातात सोनीबाई पिसा पाडवी(वय 45) व नारसिंग पिसा पाडवी (वय 32) रा. आगरी ता. धडगाव हे दोन्ही ठार झाले असून सायसिंग पिसा पाडवी, शकीला सायसिंग पाडवी, शरद सायसिंग पाडवी, स्वरूपसिंग बोट्या पटले ,आमश्या पांगल्या पाडवी, टेंबऱ्या बुट्ट्या पाडवी, गीता आमश्या पाडवी, जेनीबाई पिंट्या पटले ,जालूबाई रूमाल्या पटले, कविता बुल्या पटले, साख-या काल्या पटले, पिंट्या बुल्या पटले, सायसिंग पिसा पाडवी, रमेश काकडा पाडवी, मागत्या बुट्या पाडवी, जानुबाई दमण्या वसावे, विकी बाई बुट्या पटले, पिसा कागडा पाडवी सर्व रा. आगरी, ता. धडगाव हे जखमी झाले.

याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात सोनश्या परशा वळवी रा.आगरी, ता.धडगाव यांच्या फिर्यादीवरून गाडी मालक अनिल खाअल्या वळवी रा.आगरी, ता.धडगाव यांच्या विरुद्ध भादवी कलम 304 अ, 337, 338 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत यांनी फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेच्या पुढील तपास सागर गाडी लोहार हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर

Next Post

जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करीत शनिमांडळ गावात डॉ. हिना गावित यांचे अद्भुत जल्लोषात स्वागत

Next Post
जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करीत शनिमांडळ गावात डॉ. हिना गावित यांचे अद्भुत जल्लोषात स्वागत

जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करीत शनिमांडळ गावात डॉ. हिना गावित यांचे अद्भुत जल्लोषात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चौपाळे ते नर्मदेपर्यंत दगाजी बापू पदयात्रा दिंडी; भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा अखंड सोहळा

चौपाळे ते नर्मदेपर्यंत दगाजी बापू पदयात्रा दिंडी; भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा अखंड सोहळा

March 29, 2026
खोडसगाव येथील भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश

खोडसगाव येथील भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश

March 29, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

March 29, 2026
नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add